27 एप्रिल ला बल्लारपुरात वर-वधू परिचय मेळावा

बल्लारपुर येथे 27 एप्रिल ला सर्व धर्मीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन
बल्लारपुर/
 ज्ञानदीप - मीनाई बहुउद्देशीय सेवा संस्था चंद्रपूरच्या विद्यमाने सर्व धर्मीय वधु-वर परिचय मेळावा रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 ला ठीक सकाळी 10.00 वाजता पासून सुरू होऊन सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत राहील, सदर मेळावा हा स्व.मारोतराव हजारे सभागृह,नचिकेत गुरुकुल कानव्हेन्ट ,बस स्टँडच्या मागे बालाजी वार्ड बल्लारपूर येथे आयोजित करण्यात येत आहे संस्थेतर्फे काही मुख्य सूचना देण्यात येत आहे  जेणे करून परिचय मेळाव्यात येणाऱ्या वधू वरास व त्यांचा माता पित्यास सोयीचे होईल त्या म्हणजे मेळाव्यामध्ये वधू वर यांना प्रोत्साहनपर पारितोषिक बक्षीस देण्यात येईल मेळाव्यामध्ये वधू वर यांना येणे बंधनकारक राहील नोंदणी वेळ सकाळी 10 वाजता पासून ते 12 वाजेपर्यंत राहील तसेच पेंन व डायरी सोबत आणावे वधू-वरांच्या परिचया साठी आई-वडिलांना संचालकाच्या परवानगीने भेट करून देण्यात येईल वधू-वरांनी पासपोर्ट साईज व फुल साईज च्या फोटो सोबत आणावे परिचय मेळाव्यात डॉक्टर, इंजिनियर, सरकारी व निमसरकारी नोकरी करणारे,व्यापारी अवीवाहीत, विधुर ,विधवा घटस्फोटीत व इतर सर्वा करिता आहे काही व्यक्तिगत माहिती करिता आयोजक ज्ञानदीप कांबळे यांचाशी संपर्क साधावा त्यांचा मोबाईल नंबर  7038790311 आहे परिचय मेळावा सफल करण्याचेआव्हान संस्थे तर्फे पूर्व नगर सेवक भारत थूलकर, समशेर खान ,घनश्याम वानखडे, पिंगलेशवर हाडके, राहुल कांबळे ,मोहम्मद ताहीर शेख,डॅनियल जोसेफ ,प्रमोद दांडेकर ,रोहित कुमार कांबळे ,सचिन टेंबरे आयुष्य मती मीना ज्ञानदीप कांबळे शिला बोरकर, माया वानखेडे, आम्रपाली कांबळे यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या